Parliament Discussion: संसदेत चर्चेसाठी मी तयार: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
Union Home Minister Amit Shah: दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई आणि राम मंदिर दान चोरीप्रकरणी संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.
Amit Shah statement on Delhi student protestAgrowon