Community Development: ‘आम्ही टाकळीकर’ समुहाची टाकळी ढोकेश्वर येथे विविध कामे
Rural Development: टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथील ‘आम्ही टाकळीकर’ समूहाने गेल्या १२ वर्षांत लोकवर्गणी व लोकसहभागाच्या बळावर तब्बल १६ सामाजिक व विकासात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.
‘Amhi Taklikar’ Group Sets an Example in Community DevelopmentAgrowon