Sericulture Promotion: आंबेगाव तालुक्यात रेशीम विस्तारासाठी ग्रामसेवकांना ११ हजारांचे प्रोत्साहन
Sericulture Development Initiative: गावपातळीवर रेशीम उद्योगाचा विस्तार करण्यासाठी पंचायत समिती, आंबेगावच्या वतीने ग्रामसेवकांना प्रोत्साहन देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Village level sericulture development in AmbegaonAgrowon