Crop Compensation Scam : जालन्यातील महसुलच्या २८ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
Ambad Revenue Fraud : जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात ७९ कोटींपैकी तब्बल ४२ कोटींचा अपहार उघडकीस आला.