Ahilyanagar Politics : सर्वपक्षीय राजकीय ‘आपलेपणा’ फक्त बॅंकेपुरता की पुढेही राहणार?
District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीनिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेत्यांत निर्माण झालेला आपलेपणा फक्त बॅंकेपुरताच होता की पुढच्याही निवडणुकीत असाच असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून चर्चांनाही उधान आले आहे.
Cooperative sector dominance and family politics in Ahmednagaragrowon