Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद
Farmer Issue : वाढत्या कर्जबाजारीपणामुळे असहाय झालेला शेतकरी थेट आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.