Natural Farming Policy: पाचही कृषी विद्यापीठांनी नैसर्गिक शेती अभ्यास करावा
Agri Policy Study: माफसू तसेच चारही कृषी विद्यापीठांनी गुजरात, हरियानातील नैसर्गिक शेती धोरणाचा अभ्यास सुरू करावा, असे आावहन अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.
Principal Secretary, Department of Agriculture, Vikas Chandra RastogiAgrowon