Rabi Crop Awareness Tour: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा (जि. अकोला) येथील शिवारावर सध्या रब्बी पिके डोलत असून या विविध पिकांची माहिती शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने आठवडाभर चालणारी शिवारफेरी आयोजित करण्यात करण्यात आली आहे.
Mahabeej Organises Rabi Crop Field Visit in AkolaAgrowon