Solar Agriculture Feeder Project: सौर कृषी वाहिनीत अकोला जिल्हा राज्यात प्रथम
Solar Agriculture Scheme: शेतकऱ्यांना दिवसा आणि खात्रीशीर वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत अकोला जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Akola district ranks first in Maharashtra for solar agriculture feedersAgrowon