Chia Cultivation: अकोला जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेतून चिया लागवडीला चालना
Agriculture Initiative: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि नव्या पिकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चिया लागवडीसाठी अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ५३५ शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.