SKOCH Award: अकोला जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार
Governance Project: अकोला जिल्हा प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण ‘ई-भूमिती – मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स’ या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.