Akola Drought Situation: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करा
Water Storage Planning: सोमवारी (ता.२३) तालुक्यातील घुंगशी आणि काटेपूर्णा बॅरेजची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठा आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला.
Collector Directs Officials to Conserve Available Water StocksAgrowon