Solapur Green Energy : अक्कलकोट आतापर्यंत शेती अन् पारंपरिक पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्कलकोटच्या शिवारात आता पवनचक्क्यांची पाती फिरू लागली आहेत. साधारण १५ ते २० किमी अंतरावरून या नजरेस पडत आहेत.
Wind Power Project Gains Momentum in Akkalkotagrowon