Kharif Season Planning: अक्कलकोट तालुका खरीप हंगामासाठी सज्ज
Crop Sowing Preparation: अक्कलकोट तालुका येत्या खरीप २०२६ हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात एकूण ९२ हजार ९६६ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रावर खरिपाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.