Akkalkot Logistic Hub: अक्कलकोट होणार ‘लॉजिस्टिक्स हब’!
Surat Chennai Expresshighway: बहुचर्चित सुरत-चेन्नई महामार्गाचा भाग असलेल्या नाशिक-अक्कलकोट महामार्गासह वळसंग-मोहोळ, वागदरी-अक्कलकोट या महामार्गाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
Akkalkot Set to Emerge as Major Logistics Hub in South IndiaAgrowon