Ajit Pawar: सोलापूरमधील पूरग्रस्त भागात अजित पवारांचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन
Flood Damage Inspection: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.२४) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, संगोबा आणि मुंगशी गावांमध्ये पूरग्रस्त भागांची पाहणी केली.