Deputy CM Ajit Pawar: ती फाईल माझ्याकडेच, बाहेर काढली तर हाहाकार उडेल; भाजपला अजित पवारांचा इशारा
Political Controversy: राज्यात महानगरपालिका निवडणूकींची रणधुमाळी चालू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील प्रचार सभेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजनेशी संबंधित एक महत्त्वाची फाईल आजही आपल्या जवळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.