Rohit Pawar: विमानात अतिरिक्त इंधन का? : रोहित पवार

Ajit Pawar Plane Incident: मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या उड्डाणात इंधनाचा पुरेसा साठा असतानाही अतिरिक्त इंधन का ठेवले, असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातात घातपात असल्याचा पुनरुच्चार केला. विमान कंपनीने पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
Rohit Pawar alleges sabotage in Ajit Pawar plane incident
Rohit Pawar alleges sabotage in Ajit Pawar plane incidentAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com