Heavy Rain Crop Loss : राज्यात १० लाख एकरवरील पीके पाण्याखाली; २ दिवसांत नुकसानीचे पंचनामे होणार: अर्थमंत्री अजित पवार
Ajit Pawar Statement On Crop Damage Survey : राज्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला.