National Values: स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करणे नव्हे!
Ajit Doval Speech: स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल तसे वागणे नसून राष्ट्रहिताची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे हेच खरे स्वातंत्र्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी (ता. १) केले.