Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान
Agriculture Innovation: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने उसाची उत्पादकता वाढविण्यात यश आले आहे. संत्रा, मोसंबी आणि इतर पारंपरिक पिकात देखील ‘एआय’चा वापर करून उत्पादकता वाढ शक्य असल्याचे मत बारामती कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी व्यक्त केले.