Smart Agriculture: हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रसार वाढविण्याचे उद्दिष्ट
Climate Resilient Farming: शेतीतील आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या हेतूने कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी २.० प्रकल्पाची (पोकरा) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.