Farmers Protest: किसान सभेचे आंदोलक शनिवारी मुंबईकडे निघणार
Farmer union protest Mumbai: आदिवासी बांधवांचे स्थानिक प्रश्न, वनहक्क, सिंचन सुविधा, नदीजोड प्रकल्प, शेतीमालाला हमीभाव यासह विविध ३६ मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने नाशिक जिल्ह्यात आंदोलन पुकारलेले आहे.