Artificial Intelligence and Sugarcane Farming Book: ऊस पिकातील संशोधनामध्ये कार्य करणाऱ्या मांजरी (जि. पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस शेती : विकासाची नवी दिशा’ ही ९९ पानांची पुस्तिका प्रकाशित केली आहे.
Artificial Intelligence and Sugarcane Farming BookAgrowon