Ai in Agriculture: द्राक्ष शेतीतही ‘एआय’ला चालना देणार : पवार
Ajit Pawar: ‘‘ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. ऊस शेतीप्रमाणे द्राक्ष शेतीतही एआय तंत्रज्ञान कसे वापरता येईल याची चर्चा झाली असून, द्राक्ष शेतीतही या तंत्रज्ञानाला चालना देणार आहे."