Artificial Intelligence: सरपंचांनी ‘एआय’ तंत्र गावशिवारात न्यावे; ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष पवार यांचे आवाहन
Chairman Prataprao Pawar: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे शेतीमधील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. शेतकऱ्यांच्या उन्नतीचे साधन झालेल्या या तंत्राला गावशिवारात नेण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती येथील ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे विश्वस्त व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.