Ai in Agriculture: शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ‘एआय’ तंत्रज्ञान पोहोचविणार
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राला एआय तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. २२) केले.
Role of artificial intelligence in smart farmingAgrowon