AI in Agriculture: ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वाढला उसाचा गोडवा; खुटबावमधील महेंद्र थोरात यांनी घेतले एकरी १०० टन उत्पादन
Smart Farming: खुटबाव (ता. दौंड) येथील उच्चशिक्षित पदवीधर शेतकरी महेंद्र थोरात यांनी ३० एकरामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करत सलग सहा वर्षे आडसाली उसाचे एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेत विक्रम प्रस्थापित केला आहे.