AI MahaVistar App: दोन लाख शेतकऱ्यांच्या हाती ‘एआय’चे तंत्रज्ञान

Agriculture Department: कृषी विभागाने विकसित केलेल्या आधुनिक एआय महाविस्तार ॲप चे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या हाती पडले आहे. पीक सल्ला असो, वा बाजारभाव आदी एका क्लिकवर मिळविण्यासाठी नागपूर विभागातील एक लाख ९९ हजार ११३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
AI MahaVistar App
AI MahaVistar AppAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com