AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा
Agricultural Technology: कृषी क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग, रोबोटिक्स, ड्रोन, सेन्सर तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सचा वापर वाढविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे यांच्यात संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
AI technology for agriculture in MaharashtraAgrowon