Smart Farming: पिकांच्या जल व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर
AI In Agriculture: महाराष्ट्रासारख्या राज्यात मर्यादित पाण्याचे अचूक व्यवस्थापन गरजेचे आहे. यासाठी पारंपरिक पद्धतींच्या पुढे जात एआय-आधारित स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मोठा हातभार लावणार आहे.