AI In Dairy Farming: ‘डेअरी फार्म ऑडिट’ महत्त्वाचे...
Smart Farm Audit: डेअरी फार्मचे यश केवळ दूध उत्पादनात नाही, तर शिस्त, नियोजन आणि सातत्याने सुधारणा यात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ॲप्स, चेकलिस्ट आणि एसओपीद्वारे नियमित ऑडिट केल्यास उत्पादनक्षमता आणि व्यवस्थापन दोन्ही सुधारते.