Maharashtra Budget 2026 : राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येणार; मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात घोषणा

CM Devendra Fadanvis : "कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादन खर्चात २५ टक्के बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या सेंटरचा कृषी स्टार्टअप्सला फायदा होईल. कृषी क्षेत्रातील डेटा आणि सेवाचा वापर करून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचतील." असेही त्यांनी सांगितले.
CM Devendra Fadanvis
CM Devendra Fadanvis Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com