Ai in Agriculture: ‘एआय’मुळे शेतीला भविष्यात चांगले दिवस: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Agriculture Minister Dattatray Bharane: कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या शेतीमालाला उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीसाठी भविष्यात अधिक चांगले दिवस येतील, यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशील शेती व आधुनिकीकरणाची कास धरावी.
Role of AI in agriculture India future farming
Role of AI in agriculture India future farmingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com