AI For Agri 2026 : मुंबईत २२ आणि २३ फेब्रुवारीला ‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषद; तज्ज्ञांसह शेतकऱ्यांचा सहभाग
Agricultural AI Conference Mumbai : शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राज्य सरकारने दोन दिवसीय ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ आयोजित केले आहे.