Wildlife Alert System: वन्य प्राण्यांच्या हालचालींच्या माहितीसाठी अर्लट यंत्रणा : मंत्री गणेश नाईक
Wildlife Protection Technology: दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली.
AI-Based Alert System Approved for Monitoring Wildlife MovementAgrowon