AI In Agriculture: ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चा नेब्रास्का विद्यापीठाशी करार
Smart Farming: येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) आणि अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने सोयाबीन व मका पिकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित संशोधनासाठी तीन वर्षांचा सामंजस्य करार केला आहे.
AI-Based Farming Research Launched for Soybean and MaizeAgrowon