AI In Agriculture: भारतातील एका ग्रामीण शेतकऱ्यानं कसा केला 'एआय'चा वापर?, सत्या नाडेला यांनी जगाचं लक्ष वेधलं
How AI Is Being Used In Rural India: कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ प्रगत देशांपुरती मर्यादित न राहता जगात त्याचा कसा वपार वापर केला जात आहे?, याकडे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्य नाडेला यांनी लक्ष वेधले आहे.