Yellow Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) सायंकाळी अकोले, पारनेर, राहुरी आणि शेवगाव तालुक्यांतील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाबाबतच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
Ahmednagar district under yellow alert for rain and thunderstormsAgrowon