Rain Crop Damage: अहिल्यानगरमधील पाच तालुक्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान

Unseasonal Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) रात्री सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील ४१ गावांत सव्वासात हजार शेतकऱ्यांच्या साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
Rain Crop Damage
unseasonal rain crop damage Ahilyanagar MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com