Ahilyanagar Sugarcane Price: अहिल्यानगरमधील ऊसदराचा तिढा सुटला, प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर
Sugarcane Crushing Season: अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा अखेर सुटला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रतिटन ३,४५० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला.