Shirdi Highway : अहिल्यानगर-शिर्डी रस्ता भाजपच्या नाकर्तेपणामुळे रखडलाय : पवार
Road Delay : अहिल्यानगर-शिर्डी रस्ता भाजपच्या नाकर्तेपणामुळे रखडला आहे. तुमच्या अपयशाचे खापर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कशाला फोडता? भाजपसोबत गेल्यानेच डोके खराब झाले आहे, अशी टीका कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर केली.
Rohit Pawar slams BJP over stalled Shirdi roadAgrowon