Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
Political Developments: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अक्षय कर्डिले यांच्या विजयापाठोपाठ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.