Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ची कामे निकृष्ट; चार अधिकारी निलंबित
Officials Suspended: जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.
Four Officials Suspended Over Poor Jal Jeevan Mission WorksAgrowon