Krushi Samruddhi Yojana: अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी
Agriculture Development: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या नमुन्यावर राज्य शासनाने ‘कृषी समृद्धी योजना’ घोषित केली असून, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ कोटी २९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.