Ahilyanagar DCC Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी चढाओढ
Ahilyanagar Political: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. मात्र बँकेवर आपले वर्चस्व राहावे यासाठी मातब्बर नेत्यांचा सोसायटीच्या ठरावासाठी संघर्ष सुरू आहे.
Political Battle Heats Up Ahead of Ahilyanagar Bank PollAgrowon