Ahilyanagar - Pune Railway: अहिल्यानगर- पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी
Industrial Hub Ahilyanagar: अहिल्यानगर हे पुणे व मुंबईला जोडणारे औद्योगिक व ऐतिहासिक केंद्र आहे. येथून दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिक पुणे व मुंबईकडे ये-जा करतात.
Ahilyanagar daily commute to Pune and MumbaiAgrowon