Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण
Farmer Compensation: दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८ लाख ८७ हजार ७३१ शेतकऱ्यांच्या ७ लाख ६५८ हजार २४६ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सध्या सरसकट पंचनामे केले जात असून आठ दिवसात नेमक्या नुकसानीची स्थिती स्पष्ट होणार आहे.
Crop damage survey completed for farmers in AhilyanagarAgrowon