Ahilyadevi Holkar Governance: अहिल्यादेवींचे कार्य लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचा आदर्श : राम शिंदे

Social Welfare: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार केवळ इतिहासाचा वारसा नसून आजच्या आणि उद्याच्या समाजासाठी मार्गदर्शक मूल्ये आहेत. न्याय, सेवा, संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाची भावना जागृत ठेवून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
Ahilyadevi Holkar Governance
Ahilyadevi Holkar’s Legacy an Ideal Model of Welfare Governance: Ram ShindeAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com