FPC Conclave 2025: ‘ॲग्रोवन’तर्फे पुण्यात आज ‘एफपीसी’ महापरिषद
Agri Innovation: ‘सकाळ अॅग्रोवन’ची तिसरी एकदिवसीय राज्यस्तरीय एफपीसी महापरिषद (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) आज (ता.६) पुण्यात होत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.